माणगाव उप जिल्हा रुग्णालय सरकारी दवाखान्यात मातीचा डंपर देणारे दानशूर व्यक्तीमत्व
✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव प्रतिनिधी
📞७२०८७०८४५६📞
माणगाव : माणगाव सरकारी हॉस्पिटल यांच्या अधीक्षक मॅडम मिस अरुणा पोरे आपली सरकारी सेवा देता देता.माणगाव हॉस्पिटल मधील परिसर कसा स्वच्छ आणि निरोगी राहील रकडे त्यांचं विशेष लक्ष आहे…हॉस्पिटल मधील झाडाना जीवदान मिळण्याबाबत आणि नवीन औषधी वनस्पती लावावीत यासाठी छोट गार्डन बनवता याव म्हणून आपल्या कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ग्रामीण अध्यक्ष श्री संतोष दादा खाडे साहेब यांच्या कडे निवेदन दिलं. माणगाव उप जिल्हा रूग्णालय सरकारी दवाखान्यात मातीचा डंपर देणारे दानशूर व्यक्तिमत्व असणारे मा. श्री. गणेशजी सावंत साहेब डेपुटी इंजिनिअर जलसंधारण व सदर माती हाॅस्पिटल मधील झाडाना घालण्यासाठी
आपल्या कुणबी सेव चॅरिटेबल ट्रस्टचे बंधू मा. श्री. रूपेश पाटोळे साहेब मा.श्री. दिपेश पाटोळे साहेब यांनी कामगार देऊन सदर काम आपल्या कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट च्या मार्फत करून दिले.
सहकार्यातून आपण ही सेवा दिली.सर्व कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या बंधूना नम्रपणे नतमस्तक होऊन विनंती आपण प्रत्येकानेच ट्रस्ट माझी मी ट्रस्ट चा हा विचार तनामनात रुजूदेत.
आपल्या प्रत्येकाचे योगदान समाजातील गरजवंताला आधार देऊन जाईल. जनसेवा हीच ईश्वर सेवा मनात ठेऊन आपल्या कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टला ऊची वर घेऊन जाण्यास पुढे पाऊल टाकून समाजातील सर्व सामान्य नागरिकांना मदतीसाठी हात देऊन समाजातील आदर्श निर्माण करू या.