चिमूर येथील 28वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

गणेश गभणे
चिमूर तालुका प्रतिनिधी
मो. 7798652305,8788618495
चिमूर-(दि: 6एप्रिल):- चिमूर येथील पिंपळनेरी रोडच्या बाजूला असलेली श्रावस्थी नगरी, वडाळा (पैकु) येथील रहिवासी मितेश उर्फ सोनू प्रदीप गौरकर वय 28 वर्ष या युवकाने आज दुपारी 12वाजताच्या दरम्यान राहते घरी गळफास येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
आत्महत्येचे कारण अजून पर्यंत कळलेले नसून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे .