गांधी बाल मंदिर हायस्कूलचे एनसीसी कॅडेट कॅम साठी रवाना…

गांधी बाल मंदिर हायस्कूलचे एनसीसी कॅडेट कॅम साठी रवाना…

पांडुरंग सत्वे
मुंबई शहर प्रतिनिधी
मो;९७६९५८००६४

मुंबई: कुर्ला गांधी बाल मंदिर विद्यार्थ्यांना सैनिक जीवनाची ओळख व्हावी सैनिक जीवनाचा अनुभव घेता यावा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावा शिस्त व अनुभव येथे पालन करता यावे अशा विविध गुणांची जोपासना व्हावी यासाठी दरवर्षी तीन महाराष्ट्र बटालियनच्या वतीने एनसीसी ट्रेनिंग कॅम्प आयोजित करण्यात येतात यावर्षी कर्मवीर भाऊराव पाटील वाशी या ठिकाणी हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला असून गांधी बाल मंदिर हायस्कूल आर्मी युनिटचे ज्युनियर डिव्हिजन चे 26 गर्ल्स बॉईज स्टेटस ट्रेनिंग साठी गेलेले आहेत सदर कॅम्प साठी शाळेचे एनसीसी ऑफिसर श्री विश्वनाथ पांचाल सर कॅनडेड सोबत हजर होते सदर कॅप साठी शाळेचे शाळेचे एनसीसी ऑफिसर श्री विश्वनाथ पांचाळ सर त्यांचे सोबत हजर होते सदर कॅम साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल पांचाल सर पर्वेक्षक श्री रवींद्र खोंडे सर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

गांधी बाल मंदिर चे सांगण्याचे महत्त्व म्हणजे दरवर्षी ह्या शाळेत अतिशय उत्कृष्ट स्पर्धा साजरी करण्यात येते प्रत्येक वेळोवेळी या शाळेत कबड्डी खो-खो व इतर मोठे मोठे कार्यक्रम राबवले जातात या शाळेमध्ये शिकलेले काही विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावरती आहेत पायलेट पोलीस आर्मी इंजिनिअर असे उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन या शाळेतले विद्यार्थी मोठ्या पदावरती आहेत गरीब परिस्थितीतून शिकून पुढे गेलेले व अतिशय मेहनतीने या शाळेचे नाव राखून ठेवणारे चांगले विद्यार्थी या शाळेत शिकून आज या शाळेचे नाव नाव राखले आहे तसेच या शाळेचे शिक्षक अतिशय मेहनत घेऊन मुलांवरती खूप चांगल्या प्रकारे संस्कार घडवून आणतात व छोट्या शिशु पासून ते दहावीपर्यंत वर्ग आहेत