*लोकशाही दिनात 11 तक्रारी प्राप्त*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961
औरंगाबाद, दिनांक 05 (जिमाका) – जिल्हाधिकारी कार्यालयात 5 जुलै रोजी झालेल्या लोकशाही दिनात एकूण 11 तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये पोलीस विभाग-03, इतर निवेदन -08 अशा एकूण 11 तक्रारी दाखल झाल्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या तक्रारींचा तत्काळ निपटरा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोकशाही दिनास उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, तहसीलदार शंकर लाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, आदीसह वरीष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.