निसर्ग हनुमान टेकडी येथील ऑक्सिजन पार्क येथे संघर्ष कोचिंग क्लासेस वर्धा टीम तर्फे वृक्षारोपण व श्रमदान..

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

दि 06/07/21
वर्धा ,
स्थानिक वर्धा शहरातील निसर्ग हनुमान ITI टेकडी येथील ऑक्सीजन पार्क हिल्स या परिसरात संघर्ष कोचिंग क्लासेस चे संचालक अमित भावरावजी कावडकर यांच्या नेतृत्वात पंचवीस विद्यार्थ्यांनी चारओळी बाग परिसरात श्रमदान करून गवत काढले आणि वृक्ष लागवड केली यामध्ये निसर्ग सेवा समितीचे श्री. मुरलीधरजी बेलखोडे , श्री उमेशजी कापकर , श्री बाळकृष्ण हांडे , श्री भगवतजी या उपक्रमात यांचे मार्गदर्शन लाभले तर यावेळी काही लोकांनी आपले मत मांडले ते असे की निसर्ग आपल्याला विनामूल्य ऑक्सिजन देतो तेव्हा आपण निसर्गाची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे असे अमित कावडकर सरांनी यामध्ये असे म्हटले आहे.या उपक्रमाच्या यशस्वितेकरिता सुरज कुटे , वैभव शिंदे , वैभव बोन्द्रे , प्रीतम राऊत विकास मरापे , शुभम निकम , गिरीश पोटे , रत्नदीप मोरोदे , प्रीतम मुटे , निखिल चुलपर , मीनाक्षी सुरुकार , वैष्णवी मुंगसे प्रीती कापसे , अंकिता क्षीरसागर पल्लवी पराठे , नीलम सोयाम इत्यादी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी उपस्थित होते त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.