*पाचोरा तालुका ‘कंदील भेट’ आंदोलन*

पाचोरा तालुका प्रतिनिधी
ईसा तडवी 7666739067
*बहुजन मुक्ति पार्टी तर्फे सम्पूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि 358 तालुक्यावर तहसीलदार ऑफिस समोर मा.जिल्हाधिकारीसाहेब आणि तहसीलदार साहेब यांना विज दरवाढ,विजबिल माफी,लोडशेडिंग, पुढील निल विजपत्रक बिल वितरित करने,अधिभार कमी करणे,200 यूनिट पर्यन्त विजबिल माफी संदर्भात थेट “कंदील भेट” देण्यात आले.तसेच राज्यपाल आणि महाराष्ट्र सरकारला जिल्हा आणि तालुका स्तरवरुन निवेदन दिले.*
*आन्दोलनाचे नेतृत्व बामसेफ पुर्णकालिन प्रचारक मा.नंदलाल आगारे यांनी केले.प्रसंगी अनेक कार्यकर्ते आणि जनसमुदाय उपस्तित होता.*