पोहणा येथील बैंक ऑफ इंडिया चे मॅनेजर हेडाऊ साहेब यांचे. अभिनंदन करण्यात आले

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

आज रोजी दिंनाक. 30/ 06/2021 ला. हिंगणघाट तालुक्यातील। पोहना येथे हेडावू साहबे यांचे रिटायरमेंट झाले. गावातील नागरिक व पत्रकार जगदीश घुघरे यांनी त्यांचे गुच्छ फुल देऊन स्वागत केले , पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या , डेहाऊ साहेब यांनी नागरिक व विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून कार्यक्रमाची शोभा वाढवली, व सर्व स्टॉप कर्मचारी यांनी कार्यक्रम संपन्न झाला.