मोटर सायकलची ठोकर लागून एकाचा मृत्यू /तीन जखमी/ मोर्बा देगाव

मोटर सायकलची ठोकर लागून एकाचा मृत्यू /तीन जखमी/ मोर्बा देगाव

मोटर सायकलची ठोकर लागून एकाचा मृत्यू /तीन जखमी/ मोर्बा देगाव

✍ दिपक दपके ✍
माणगांव शहर प्रतिनिधी
मो, 9271723603

मिळालेल्या पोलीस सूत्रांकडून दिनांक .०५/०७/२०२२ रोजी १९.०० वाजण्याच्या सुमारास मोर्बा ते देगांव कोंड दरम्यान नदीचे पुलाजवळ अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार माणगाव तालुक्यातील मौजे मोर्बा देगाव रोड वरून जात असताना आकाश सिताराम पालकर, वय २५ वर्षे, .रा. दहिवली | कोड, ता. माणगाव, जि. रायगड यांच्या ताब्यातील पल्सर मोटारासयकल क्र.एम.एच.०१-ए.क्यु. ८४४२ यावर दोन इसमांना बसवुन सदरची मोटारसयकल ही भरधाव वेगात, हयगयीने व रोडच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करुन चालवित घेवुन जात असताना मोर्बा बाजुकडुन देगाव कोंड कडे पायी चालत जात असलेले रमेश गणपत शेलार वय ६४ वर्षे ,रा. देगांव, ता.माणगाव, यांना पाठीमागून ठोकर लागून गंभीर दुखापत होऊन मयत झाले असून स्वतःआकाश सिताराम पालकर, वय २५ वर्षे, .रा. दहिवली | कोड, ता. माणगाव, जि. रायगड / यांच्या पाठीमागे रमेश दगडु काळोखे,/ सुभाष तुकाराम शिंदे वय ५०वर्ष राहणार दहिवली कोंड यांना गंभीर दुखापत झाली असून तसेच मोटरसायकलचे नुकसान झाले सदर याबाबत महेश रमेश शेलार व्यवसाय चालक राहणार देगाव तालुका माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली असून माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला पुढील
तपासी अधिकारी पोसई श्री वाटवे माणगाव पोलीस /दाखल अंमलदार – पोना / १६२४ एम. एच. खिरीट, माणगाव पोलीस करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here