भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ओबीसी मोर्चाची कार्यकारणी मीटिंग संपन्न.

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442

नागपुर,दि.6 ऑगस्ट:- नागपूर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयांमध्ये नुकतीच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश टेकाडे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी ओबीसी कार्यकारणीच्या मीटिंग मध्ये नागपुर जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेमध्ये नागपूर जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे महामंत्री संजय गिते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश पदाधिकारी राम खरपुरिया नार्वेकर, डी.डी सोनटक्के, राजेश गोलर, रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आमदार अशोक मानकर, माजी आमदार सुधीर पारवे, अशोक थोटे, किशोर रेवतकर, संजय टेकाडे, अजय बोढारे, संदीप सरोदे, संजय काकडे, रामभाऊ देवडे, चांगोजी तिजारे, भोजराज ठवकर, नवनिर्वाचित महामंत्री उपाध्यक्ष महामंत्री व नागपूर जिल्ह्यातील ओबीसी सदस्य मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.