गोवरीच्या सरपंच्या आशाताई उरकुडे यांचा वाढदिवस साजरा* *गावातील विहार, ग्रा प. परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा*

*गोवरीच्या सरपंच्या आशाताई उरकुडे यांचा वाढदिवस साजरा*

*गावातील विहार, ग्रा प. परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा*

गोवरीच्या सरपंच्या आशाताई उरकुडे यांचा वाढदिवस साजरा* *गावातील विहार, ग्रा प. परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा*
गोवरीच्या सरपंच्या आशाताई उरकुडे यांचा वाढदिवस साजरा*
*गावातील विहार, ग्रा प. परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा*

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोवरी गावच्या सरपंच्या सौ आशाताई बबन उरकुडे यांचा वाढदिवस ग्रा.प. गोवरी येथे साजरा करण्यात आला.
ग्रा.प.परिसरात तसेच गावातील विविध भागात वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमातून मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.

विधानसभा समन्वयक आदरणीय बबन उरकुडे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गोवरी या गावात असंख्य कार्यकर्त्या सोबत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी गोवरी या गावचे उपसरपंच उमेश मिलमिले, ग्राप सदस्य नीलिमाताई देवाळकर, नीलमताई कोसूरकर, भीमराव मिट्टूवार,चेतन बोभाटे, सुरेखाताई पाचभाई,सुरेखाताई सोयाम,सिद्धार्थ कासवठे यांच्यासह माजी ग्रा प सदस्य अमोल कोसूरकर, गजानन उरकुडे, प्रभाकर इटणकर, ग्रा प. कर्मचारी सतीश पाचभाई, रवी मेंढे, मारोती बाविटकर यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.