दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार अमित झनक यांच्यासह कार्यकर्ते तहसीलवर धडकले
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान
मो: 8554920002
मालेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर विविध मानण्याबाबत आ. अमित झनक यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले. यावेळी मागणीसाठी आ. झनक यांच्यासह लक्ष्मण जाधव संदीप पुगे भारत तायडे आ. इनकाच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.
शेकडो कार्यकर्ते ५ ऑगस्ट रोजी भारत गुडघे शिवाजी बकाल बाबा भाई तहसील कार्यालयावर धडकले. यावेळी आयुब भाई ओम बळी अभी देवकते विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार सागर जगताप राजू लहाने अमोल रवी काळे यांना दिले. निवेदन देताना लहाने संतोष कुटे केशव सुभाष आ. अनक, जि.प. उपाध्यक्ष डॉ. श्याम वाळकर गोपाल विनायक कुटे सेल जिल्हाध्यक्ष राजकुमार दहात्रे, प्रदीप काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तायडे, शशिकांत माने, माजी सभापती जि.प.सदस्य, पं.स. सदस्य व ग्रा.पं. अमोरे, उद्धवराव घुगे रणजीत घुगे तहसील कार्यालयावर जमा झाले होते.
देशात सतत महागाई वाढत आहे या महागाईने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले असताना या गाभणे, उत्तमराव नाईक, काँग्रेस किसान यांच्यासह मालेगाव तालुक्यातील महागाईच्या विरोधात तसेच चुकीचे अग्निपथ सैन्य भरती प्रक्रिया बाबतचा निषेध करण्यात येऊन ही प्रक्रिया रद्द सुरेश शिंदे, माजी उपसभापती प्रकाश सदस्य सरपंच यांच्यासह शेतकरी करण्यात याची, तसेच तालुक्यात ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.