राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा.श्री.सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसा निमित्य बल्लारपुरचे नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांची प्रत्यक्ष भेट*

44

*राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा.श्री.सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसा निमित्य बल्लारपुरचे नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांची प्रत्यक्ष भेट*

राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा.श्री.सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसा निमित्य बल्लारपुरचे नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांची प्रत्यक्ष भेट*
राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा.श्री.सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसा निमित्य बल्लारपुरचे नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांची प्रत्यक्ष भेट*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

राजुरा विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार मा, श्री,सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त
बल्लारपूर चे नगराध्यक्ष मा.यांनी प्रत्येक्ष भेट देवुन शाल व श्रीफळाने सन्मान करित शुभेच्छा दिल्या तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय चे सेवानिवृत्त प्राचार्य श्री.गोवारदिपे सर यांचा 6 सेप्टेंबर ला वाढदिवस असते करिता शिक्षक दिनाचा औचित्य साधुन शाल व श्रीफळ सह सन्मान करित शूभेच्छा दिल्या या प्रसंगी भाजपा बल्लारपुर शहर अध्यक्ष श्री.काशीनाथ सिंह,सचिव श्री.देवेंद्र वाटकर उपस्थित होते.