अमेझॉनवर या स्मार्टफोनच्या किंमतीवर मिळतेय ५० टक्क्यांपर्यंतची भारी सूट, या गणेशोत्सवा दरम्यान नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याआधी हे सर्वोत्तम स्मार्टफोन नक्की चेक करा.

 

सिद्धांत: येत्या गणेशोत्सव, दहीहंडी, दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्या मित्र – परिवारांबरोबरचे आनंदाचे क्षण साजरे कराण्यासाठी अमेझॉनवर विविध सर्वोत्तम कॅमेरा आणि आणि डिझाईन असलेले स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करण्यात आलेले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अमेझॉनवर या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये तब्बल ५०% टक्क्याची सूट देण्यात आलेली आहे. हे आहेत पंधरा हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध असणारे सर्वोत्तम स्मार्टफोन…

1. realme C53

सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या मित्र – परिवारांबरोबरचे आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हा सर्वोत्तम स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे. realme C53 स्मार्टफोनच्या 108 MP ट्रिपल कॅमेरा आणि 8 MP फ्रंट कॅमेराने तुम्ही सर्वोत्तम क्वालिटीचे फोटो काढू शकता. 6.7 इंचाची फुल एचडी स्क्रीन, 18 W फुल चार्जिंग आणि आकर्षक डिझाईनमुळे हा स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या सर्वात जास्त विकला जाणार फोन आहे. realme C53 हा स्मार्टफोन 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मध्ये उपलब्ध असून याची बॅटरी कॅपिसिटी 5000 mAh इतकी आहे.

2. POCO M6 Pro:

हा स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध असलेला एक सर्वात स्वस्त 5 G स्मार्टफोन आहे. 12 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सह अँण्ड्रॉइड 13 सिस्टिमवर चालणार हा आकर्षक डिझाईन असलेला फोन फक्त बारा हजारांमध्ये फ्लॅगशिप लेव्हलचा फोन वापरल्याचा अनुभव ग्राहकांना देऊन जातो.  POCO M6 Pro ची 5000 mAh बॅटरी, 50 MP चा ड्युअल कॅमेरा, 6.7 इंचाची मोठी स्क्रीन आणि आकर्षक ग्लासने सजलेली बॉडीमुळे सण-उत्सवांच्या दिवसात स्वतःला वापरण्यासाठी किंवा मित्र परिवाराला भेट देण्यासाठी हा स्मार्टफोन अगदी योग्य आहे.

3. Samsung Galaxy M14:

तब्बल दोन दिवस चालणारी 6000 mAh ची बॅटरी, 25 W फास्ट चार्जिंग आणि 128 GB स्टोरेज असणारा सॅमसंगचा  Samsung Galaxy M14 हा स्मार्टफोन ऑफिस कामासाठी, शाळा कॉलेजमधील ऑनलाईन कामांसाठी स्वस्तात मस्त असा  5G स्मार्टफोन आहे. 50 MP चा ट्रिपल कॅमेरा, 13 MP फ्रंट कॅमेरा आणि 6.6 इंचाची फुल एचडी स्क्रीन अशी आकर्षक फीचर्स असलेला हा स्मार्टफोन एक परिपूर्ण स्मार्टफोन म्हणून भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये स्टोरेज कॅपिसिटी 1 TB पर्यंत वाढवण्याची क्षमता आहे. अमेझॉनच्या खास सेल ऑफर मध्ये  Samsung Galaxy M14 हा स्मार्टफोन ग्राहकांना १२ हजारापर्यंत उपलब्ध आहे.

4. realme narzo N55:

३३ W चा सुपरफास्ट चार्जिंगची क्षमता, ६४ MP चा हाय रेझोल्यूशन A.I कॅमेरा हि केवळ १० हजारांमध्ये मिळणाऱ्या  realme narzo N55 स्मार्टफोनची खासियत आहे. 6.7 इंचाचा हाय क्वालिटी ‎अमोलिक डिस्प्ले, स्टायलिश स्लिम डिझाईन यामुळे हा स्मार्टफोन भारतातील तरुणांच्या मध्ये फार प्रसिद्ध झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा G88 प्रोसेसर असून, 5000 mAh ची बॅटरी पॉवर देण्यात आली आहे. कमी बजेटमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर्स देणारा  realme narzo N55 हा स्मार्टफोन आहे.

5. Moto G32:

 

हाय परफॉर्मिंग Snapdragon 680 प्रोसेसर सह मोटोरोलाचा Moto G32 हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ प्रोटेक्शन देणारा आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, डॉल्बी ऍटमॉस स्पिकर्स आणि स्टॉक अँड्रॉइड सिस्टिमची सुविधा देण्यात आलेली आहे. 50 MP ट्रिपल कॅमेरा, 16 MP फ्रंट कॅमेरा, ३३ W सुपरफास्ट चार्जिंग स्पीड असलेली 5000 mAh ची बॅटरी हि या स्मार्टफोनची काही खास फीचर्स आहेत. १५ हजारपेक्षा कमी किमतीच्या प्राईस सेगमेंटमधील वॉटरप्रूफ प्रोटेक्शनची सुविधा देणारा हा एकमेव खास फोन आहे. Moto G32 हा आकर्षक फीचर्स आणि स्ट्रॉंग बिल्ड क्वालिटी असलेला फोन ग्राहकांना केवळ बारा हजार किमतीमध्ये अमेझॉनवर उपलब्ध आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here