व्हॉइस ऑफ मिडिया तर्फे ५ सप्टेंबरला पत्रकारांच्या पत्रकारांच्या देशव्यापी आंदोलन, शरद पवार यांना दिले निवेदन

मन्सूर तडवी

जिल्हा प्रतिनिधी

जळगाव: दिनांक ५ सप्टेंबर रोजीपत्रकारांच्या विविध मागण्या घेऊन देश पातळीवर आंदोलन करून राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ .शरीफ बागवान यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी शब्बीर खान फिरोज तडवी सलीम पटेल खालील शेख डॉक्टर अतुल पाटील उपस्थित होते सर्व राज्य सरकारला आणि राज्य सूचना महानिदर्शलाय च्या 

दिनांक ५ सप्टेंबर २०२३ ला देशभर विविध ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्याचे आयोजन करण्यात आले. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्य सूचना विभाग चे मंत्री एवं जनसंपर्क महानिर्देशालय महानिर्देशक यांना पत्रकारांच्या विविध मागण्या स्वीकार करून आग्रह धरून मागण्या मान्य करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे मागील काही वर्षांमध्ये पत्रकारांचे अनेक प्रश्न मागण्यां आज पर्यंत प्रलंबित आहेत .या सर्व मुद्द्यानवर व्हाईस ऑफ मिडिया नी पुन्हा पुन्हा मागणी करून आंदोलन करण्याचे कार्य सुरू केलेले आहे. परंतु अद्याप त्यात यश आलेले नाही ,म्हणून जो पर्यंत पत्रकारांचे मागण्या पूर्णपणे मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे .असे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वात मध्ये वाईस ऑफ मीडिया द्वारे संपूर्ण देशांमध्ये विरोध प्रदर्शन करत पत्रकारांच्या मागण्यांना मान्य करण्यासाठी सोमवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सकाळी १०ते५ वाजेपर्यंत आंदोलन करणार आहे.

देशातील सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच तहसील मध्ये धरणा आंदोलन करण्यात येणार आहे .या गोष्टींवर भर दिला जाणार आहे. राज्य सरकार आणि प्रशासन पत्रकारांच्या मागण्यावर विचार करावे .आणि त्या मागण्या पूर्ण करावे . हे उद्देश आहे. सर्व पदाधिकारी सदस्य व पत्रकारांना विनंती आहे की या आंदोलन मध्ये सहभाग घेऊन सर्व राष्ट्रीय कमिटी पदाधिकारी सर्व प्रदेश पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी राहून मागण्या मान्य करावे. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी राष्ट्रीय कार्यालयीन सचिव विद्या भोसले उर्दू विंग राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हारून नदवी मुस्लिम राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरीफ बागवान मुस्लिम विंग राष्ट्रीय उपाध्यक्ष मसूद जावेद कादरी ,दक्षिण भारत झोन अध्यक्ष अकबर शेख पूर्व भारत झोन अध्यक्ष उमेश राय पश्चिम भारत झोन अध्यक्ष के एच वर्मा उत्तर भारत झोन अध्यक्ष सतपाल बरसाना राष्ट्रीय महासचिव खलील सुर्वे सहसचिव आनंदकुमार राजनली कार्यवाहक प्रभात कुमार मिश्रा मोहम्मद शेखर अली राष्ट्रीय संघटक दिनेश वेगवान सुभाष चंद्र बजाज अलपट्टी जी राजेश कुमार मालविया राष्ट्रीय प्रवक्ता नरेश जाधव राष्ट्रीय प्रचार प्रमुख अश्विनी कुमार राष्ट्रीय कमिटी सदस्य मंत्र कुमार शर्मा विश्वनाथ प्रभू गोविंद मॉडल आणिसर्व स्टेट अध्यक्ष व राज्य समिती मागणी केलेली आहे आमच्या मागण्या खालील प्रमाणे आहे १) पत्रकारिता मध्ये दहा वर्ष पूर्ण केलेले मीडिया तील सर्व पत्रकारांना एक्सरेडेशन कार्ड मिळावे,२) प्रदेश व सूचना महानिदेशालय विभाग एक सरकारी पोर्टल बनवून त्या पोर्टलवर द्वारे पत्रकारांची डिग्री पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम तीन महिन्याकरिता पत्रकारिता प्रशिक्षण कोर्स करावे व पत्रकारांना तसे प्रमाणपत्र देण्यात यावे .जसे बार कौन्सिल ऑफ इंडिया वकिलांना अभ्यासक्रम पूर्ण करून व्यवसाय करण्याकरिता लायसन्स देत असते .त्या पद्धतीने पत्रकारांना देखील लायसन मिळावे असे निवेदन देण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here