मिडिया वार्ता न्यूजचे धुळे जिल्हा प्रतिनिधी श्री नामदेव धनगर यांच्या मातोश्री यांचे निधन.

प्रतिनिधी
शिंदखेडा,दि.6:- मिडिया वार्ता न्युजचे धुळे जिल्हा प्रतिनिधी श्री. नामदेव धनगर रा. शिंदखेडा तालुक्यातील अमळथे यांच्या मातोश्री कै. हिरकनबाई मगन धनगर यांच आज दि. 06 ऑक्टोबर 2021 बुधवार रोजी दुपारी 2.45 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
मिडिया वार्ता न्यूजचे धुळे जिल्हा प्रतिनिधी श्री नामदेव मगन धनगर यांच्या मातोश्री हिरकनबाई या मनमिळाळु स्वभावाच्या होत्या त्यामूळे परीसरात सर्वाच्या आवडत्या होत्या. पण माघील काही दिवसा पासून त्या आजाराने ग्रस्त होत्या त्यामूळे आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने धनगर परिवार या माय माऊली ला मुखला आहे.
कै. हिरकनबाई मगन धनगर त्यांची अंत्यवीधी दि. 07 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा. अमळथे येथे होईल. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.