ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पवार रूजु.

ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पवार रूजु.

ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पवार रूजु.
ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पवार रूजु.

✒ ईसा तडवी ✒
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067

ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पवार रूजु. डॉ. निलेश संजय पवार एम.बी.बी.एस. (रशिया) आपली वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुजु झाले आहेत
डॉ. निलेश पवार हे पाचोरा येथील संजय रामचंद्र पवार प्राचार्य मिठाबाई कन्या विद्यालय पाचोरा यांचे चिरंजीव आहे. डॉ.निलेश यांनी आपले वैद्यकीय शिक्षण रशियातून पूर्ण केलेलं आहे.त्यांनी नाशिक येथे एक वर्ष वैद्यकीय सेवा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये केली असून शहा हॉस्पिटल नाशिक येथील एक वर्षाचा त्यांचा एक्सप्रेरियन्स आहे. डॉ. निलेश यांची फॅमिली सामाजिक उपक्रम नेहमी राबवत असते. डॉ. निलेश पवार यांचे वडील संजय रामचंद्र पवार भाऊ डॉ.दिपककुमार पवार व फॅमिली यांनी दोन एकर जागा त्यांनी संस्थेला दिली असून धर्मराज जनसेवा बहुउद्देशीय संस्था संचलित त्यांच्या आईच्या नावावरती त्यांनी शोभाई निराधार वृद्धाश्रम कुरंगी ता. पाचोरा येथे सुरु केले आहे. त्यांच्या हातून अशीच वृद्ध सेवा व रुग्ण सेवा घडो. पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयाला लागून जवळ जवळ पंधरा ते वीस खेडे लागुन आहेत पिंपळगाव हरे व परिसरातील रुग्णांसाठी रशियातून आपले वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले डॉक्टर लाभले असून नागरिकांना आता कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही. अशी अपेक्षा गावातील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.