राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते मनोज गुंजाळ यास राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रिय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले*

*राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते मनोज गुंजाळ यास राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रिय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले*

राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते मनोज गुंजाळ यास राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रिय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले*
राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते मनोज गुंजाळ यास राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रिय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले*

श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005

बीड जिल्ह्यातील उमापूर येथील भूमिपुत्र कु. मनोज विष्णू गुंजाळ याला शुक्रवारी (दि. २४ सप्टेंबर २०२१) रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रिय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरणा दिवशी मी दिल्लीत नव्हते म्हणुन आज मुंबई कार्यालयात या भूमिपुत्राचा सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन, रक्तदान,राष्ट्रीय साहसी शिबिर, जलसंवर्धन, हरितगाव, अवयवदान, प्रौढसाक्षरता, उज्ज्वला योजना अशा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य वाटप केले तसेच रक्तदान व प्लाइमादान करण्यात स्वयंसेवकांना प्रेरणा केले. कोरोना काळात मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे याबद्दल समाजमाध्यमाद्वारे जनजागृती केली. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड मध्ये त्याने सतरा हजार (१७,०००) विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व केले होते