उमरेड शहर ग्रामीण विभागात गुन्हेगारी अवैध धंदे व ट्रॅफिक पोलिसांची मनमानी त सतत वाढ

त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधी.मो 9096817953

उमरेड .उमरेड शहर ग्रामीण विभागात गुन्हेगारी अवैध धंदे व ट्रॅफिक पोलिसांची मनमानी सतत वाढ होऊन कायदा व सुव्यवस्था। ढासळत असल्या बाबतची .निवेदन सादर करण्यात येते की उमरेड शहरामध्ये व ग्रामीण भागात मोठ्याा प्रमाणात मोहाच्या दारूची कारखाने दिसून येतात खुल्याआम मोहाच्या दारूची विक्री केली जाते तसेच सट्टापट्टी तंबाखूची मोठ्या प्रमाणात अवैद्य व्यवसाय सुरू असून उमरेड शहर मोठे हब झालेल्या आहे.गिट्टी अवैद्य वाहतूक नो परमिट ट्रॅव्हल्स ओव्हरलोड ट्रक मधून अवैद्य रेती विक्री जुगार गांजा नशीली पदार्थांची विक्री सामाजिक स्थळावर सेवन करणे खुल्ले आम सुरू आहे.तसेच ट्राफिक पोलिसांकडून नागरिकांची खुल्या आम लूट सुरु आहे 15 ते 18वर्षाच्या वयातील मुले व मुलीं नशेच्या अधिन झालेलं दिसून येत आहे ड्र्क्स माफी यांचे जाळे पसरवले दिसून येत आहे.राज्यस्व अधिकाऱ्यांशी संगमत करून बांधकामाचे साहित्य गिटी रेती मुरूम मोठ्या प्रमाणात कोळसा इत्यादी खनिजाचे अवैद्यरित्या मोठ्या प्रमाणात वाहतूक व तस्क्ररी सुरू आहे.
शहरात व ग्रामीण भागात नागरिकांच्या गैरहजेरी चा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात घरफोडी व चोरीचे प्रमाण वाढलेले आहे तसेच ग्रामीण भागात शेतातील शेतमाल व इलेक्ट्रिक मोटर पंप व शेतीचे उपयोग अवजाराची चोरी होत असल्याने गुन्हे आढळून येतात याचं सर्व प्रकारणा करिता उमरेड शिवसेना प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी मा.डॉ छेरिंग दोरजे IPS I.G OF POLICE NAGPUR यांचा कडे तक्रार केली आहे