दिवाळीच्या शुभ मूहूर्तावर शिव-पार्वती उत्सव

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधि
9403321731
नागभीड ॒-दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा सार्वजनिक शिव-पार्वती उत्सव मंडळाने 40वर्षाची परंपरा कायम राखुन दिवाळीच्या सुट्टिच्या छंदात दिवाळीच्या शुभ मूहूर्तावर शिव-पार्वती मुर्तीची स्थापना करुण 10 दिवस उत्सव साजरा करतात,
या उत्सवाची सुरुवात 40 वर्ष्यापुवीॅ मिनाबाजार ,फिरता रंगमंच चालत्या मुर्त्या, रंगबेरंगी विघुत रोषनाई, रक्तदान शिबिर, गणवेश वाटप ,सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन, प्रसिध्द नाटक उत्सव,लकी ड्रॉ, विसर्जन मध्ये 8ते10 भजन समुदाय यांचे नाच,अनेक सिनेरि देखावे, संपूर्ण नागभीड शहराला महाभोजन असा आगळावेगळा कार्यक्रम चालू असायचे,
या दोन वर्षीपासून कोव्हिड-19 पासुन सर्व कार्यक्रम बंद झाले असुन साध्या पध्यतीने उत्साह चालू आहे, यावर्षी मंडळाने बालगोपाल च्या हाती
अध्यक्ष पद देवून परंपरा कायम राखली आहे अध्यक्षस्थानी करण अमृतकर, उपाध्यक्ष कुणाल सहारे, सचिव पंकज अमृतकर, कोषाध्यक्ष दिनेश आबोंरकर,क्रिडा प्रमुख गणेश सहारे, सदस्य-मंगेश अमृतकर,अमोल अमृतकर, राकेश अमृतकर, विशाल अमृतकर,रोषन सहारे,विनोद गिरडकर, संदीप अमृतकर ,शेखर काटेखाये ,गोकूल अमृतकर, संकेत अमृतकर इतर कार्यकर्ते उत्साहाने उत्सव साजरा करित आहेत