मिंथुर येथील महिला व पुरुषांनी केला शिवसेनेत प्रवेश

55

मिंथुर येथील महिला व पुरुषांनी केला शिवसेनेत प्रवेश

मिंथुर येथील महिला व पुरुषांनी केला शिवसेनेत प्रवेश
मिंथुर येथील महिला व पुरुषांनी केला शिवसेनेत प्रवेश

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : -आज दिनांक 2/11/2021 रोज मंगलवरला मा.मुख्यमंत्री व आमचे पक्ष प्रमुख उधव साहेब ठाकरे यांचे विचार घरा घरात पोहचावे गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हे ब्रीदवाक्य घेऊन म.नितिनभाऊ मात्ते जिल्हा प्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली शिव संपर्क अभियान प्रत्येक गावात राबविण्याचे दृष्टी कोनातून शिवसेना तालुका प्रमुख यांचे नेतृत्वात संपूर्ण तालुका पिंजून काढत आहे. याचेच एक भाग म्हणून मिंथुर तालुका नागभि ड या ठिकाणी गिरिशभाऊ नवघडे उप तालुका प्रमुख यांच्या पुढाकाराने व श्रीकांत भाऊ पिसे शहर प्रमुख मनोज भाऊ लडके उप तालुका प्रमुख यांच्या सहकार्याने अनेक महिला व पुरुषांनी शिवसेना पाक्ष्यात प्रवेश केला प्रवेश करणाऱ्या मध्ये वासुदेव मुन घटे विक्रांत कातवले राहुल लडके विनायक अलबंकर मयुर खोकले सोमेश्वर कुडे गुणवंत कूडे राजू कातावले प्रफुल कुळे कैलाश नागमोटी विजय नेवारे कृष्णा कटवा ले राहुल रखडे निलेश राखडे नरेश मुन घटे जगदीश कोराम हरी भाऊ करुटकर सौ. इंदिरा मुन घटे सुनंदा मुंग घटे कुंदा मुन घटे ललिता कटवले शेवंता नन्नवरे मया भोयर इत्यादी महिला व पुरुषांनी प्रवेश केला त्यांच्या भगवा दुपट्टा टाकून शिवसेना परिवारात स्वागत केले.त्याच प्रमाणे शाखेचे गठण करण्यात आले.शाखा प्रमुख पदी वासुदेव मुन घटे उप शाखा प्रमुख पदी विनायक अलबन कर शाखा सचिन पदी विक्रांत कतवले बूथ प्रमुख पदी सोमेश्वर कुळे व कैलाश नागमोती यांची निवड करण्यात आली. सर्वांचे शिवसेनेत भगवे स्वागत केले.