कळमेश्वर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा..

 प्रतिनिधी युवराज मेश्राम

कळमेश्वर:- येथे रेल्वे स्टेशन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पुतळ्याजवळ बाबासाहेब आंबेडकर येथील भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थिती म्हणून डॉक्टर राजेंद्र राजेंद्र ढवळे दीपक तागडे कुंदन सूर्यवंशी तुकाराम इंगळे राहुल वानखेडे कृष्णाजी शेंडे शाहरुख तेरे वसंत रामटेके शाहरुख वसंत रामटेके हर्षल तामगाडगे हरिदास हरिदास इंगळे अनिल बोडके गौतम जांभूळकर प्रकाश साखरे पाटील सुरेश भाऊ डोंगरे सर्व महिला मंडळी बौद्ध उपासक-उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भोंगाळे सर तर प्रस्ताव कृष्णाजी शेंडे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन दीपक काकडे यांनी केले तर सोनाली रामटेके यांनी 22 प्रतिज्ञा देऊन विस्तृत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रावसाहेब यांनी केले कार्यक्रमाला शेकडो बौद्ध उपासक-उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here