कळमेश्वर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

61

✒ युवराज मेश्राम✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442📲

कळमेश्वर:- येथील रेल्वे स्टेशन चौक येथे भारतरत्न, भारतिय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता बाबासाहेब यांना पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्ववलीत करुन अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या अभिवादनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र महासचिव अविनाश गोतमारे, नागपूर जिल्हा सरचिटणीस युवराज मेश्राम, कळमेश्वर माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते फत्तेसिंग मरडवार, कळमेश्वर तालुका अध्यक्ष भुजंग भोजकर, कळमेश्वर शहर अध्यक्ष बबन वानखेडे, मोहपा शहराध्यक्ष रशीद शेख, कळमेश्वर महिला आघाडी अध्यक्ष मायाताई गणोरकर, कळमेश्वर तालुका सरचिटणीस सोनालीताई गोंडाणे, श्रीराम भिवगडे, खुशाल मंडलिक, जीवन बागडे, शुभम काळे, कैलास सुरतकर, मुकेश बोरकर, प्रीतम मरडवार, अरुण जुमडे, नंदकिशोर पाटील, बंडू शेंडे, दुर्गादास निकोसे, रवींद्र भोयर, ज्ञानेश्वर कोठे, प्रतिभाताई कडवे, सुलोचना नारनवरे, दुर्गाताई निकोसे, बगळे सर व तालुक्यातील बहुसंख्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.