मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी अर्थ नियोजन व वनमंत्री (म.रा.) यांच्या तर्फे उपचाराकरिता आर्थिक सहाय्य

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपूर :-मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी अर्थ नियोजन व वनमंत्री (म.रा.)यांच्या तर्फे श्री.मारोती मोहुर्ले राह. गौरक्षण वॉर्ड बल्लारपूर यांच्या मुलीच्या ऑपरेशन करिता आर्थिक सहकार्य मा.हरीश शर्मा,नगराध्यक्ष बल्लारपूर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष काशीनाथ सिंह, सचिव संजय वाजपेयी हे प्रामुख्याने उपस्थित होते.मारोती मोहुर्ले यांनी आकस्मिक आलेल्या संकटात सहकार्य केल्याबद्दल मा.सुधीरभाऊंचे आभार मानले.