डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने उमरेड येथे सावित्रीबाई जयंती साजरी

युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी

99 23 29 64 42

उमरेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने संविधान साक्षरता अभियान अंतर्गत विजय कॉलेज व महाविद्यालय चांपा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय भोयर सर संस्थाध्यक्ष तर प्रमुख अतिथी म्हणून पाटील सर गटविकास अधिकारी रोशन खेडे मॅडम रोटली क्लब अध्यक्ष राठोड सर मुख्याध्यापक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमात पाचशे स्थाने टायझर शाळेतील मुलांना मोफत वाटप करण्यात आले संविधान साक्षरता अभियान अंतर्गत बार्टी योजनेची माहिती उमरेड जिल्हा नागपूर संत दूध अल्ता कुरेशी यांनी दिल्ली या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here