लेख : – साहिल महाजन राळेगाव आठवडाभर राहणार प्रेम व्यक्त करणाऱ्या तरुण पिढीचा उत्सव… आज पासून डे ला सुरवात

57

लेख : –
साहिल महाजन राळेगाव

आठवडाभर राहणार प्रेम व्यक्त करणाऱ्या तरुण पिढीचा उत्सव…

आज पासून डे ला सुरवात

लेख : - साहिल महाजन राळेगाव आठवडाभर राहणार प्रेम व्यक्त करणाऱ्या तरुण पिढीचा उत्सव... आज पासून डे ला सुरवात

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
9860020016

फरवरी महिना प्रेमवीरांचा पण मुळात व्हॅलेंटाईन डे हे रोमन कॅथालीक पंतांचे संत होते या अतिशय प्रेमळ संतांच्या नावावर व्हॅलेंटाईन डे हा उत्सव जगभर साजरा करण्यात येतो. मुळात प्रेम हे फक्त प्रेयसीवरच केले जात नाही. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांची आवडती व्यक्ती ति म्हणजे आपली आई मग वडील, भाऊ, बहीण आपले चिमुकले मुले, किंवा पाळीव प्राणी सुद्धा होत. मात्र आधुनिक युगात तरुण पिढीने आपले व्हॅलेंटाईन डे आपल्या प्रेयसीपुरतेच मर्यादित करून ठेवले आहे. आता आज पासून डे ला सुरवात होणार असून सदर उत्सव आठवडाभरच म्हणजेच 14फेब्रुवारी पर्यन्त राहणार आहेत. एका संशोधनानुसार प्रेम एक ही भावना आहे आणि व्यक्त झालीच पाहिजे म्हणजे आपल्याला जि व्यक्ती आवडते किंवा आपले त्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे अशा व्यक्तीला आपले हावभाव सांगून मन मोकळे केलेच पाहिजे असे संशोधनातुन आढळून आले आहेत. नाहीतर मनातल्या मनात कोल्हाचे वातावरन निर्माण होऊन मन स्वच्छ न राहता विचलित होत असते प्रेमाचा उत्सव असे म्हटले की लागलीच आपले कान टवकारले नसतील यात शंकाच नाही. फेब्रुवारी महिना हा जास्त करून तरुनांच्या कायम आठवणीत राहणार कारण या महिण्यात तो येतो अति महत्वाचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी डे आता प्रेमाचा उत्सव याचा अर्थ आपणास कळला असेलच. असो. पाश्चिमात्य देशात महत्व प्रेम प्रकट करण्याचे उपक्रम आवर्जून साजरे केले जातात. त्याच ताकदीने उत्साहाने व्हॅलेंटाईन विक आपल्या देशातही साजरा होऊ लागला आहे आज 7 फेब्रुवारीला प्रेमाच आणि मैत्रीच नातं जोडण्यासाठी या दिवशी गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्ती केल्या जातात. 8 फेब्रुवारी ला प्रपोज डे च्या दिवशी कपल्स एकमेकांना गिफ्ट तर देतातच पण माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगण्यास विसरत नाही. परंतु जर तुम्ही प्रपोज डे च्या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली घाबरत असाल तर हे काही मेसेज वॉट्सअप स्टेट्स वालपेपर्स तुमची मदत करतील. त्यामुळे तुम्हांला काही काही न बोलताच फक्त एका मेसेजच्या माध्यमातुन आपले प्रेम समोरच्या व्यक्तीवर व्यक्त करता येईल. 9 फेब्रुवारी चॉकलेट डे या दिवशी आपल्या आवडत्या गोड म्हणजे चॉकलेट देऊन आपले प्रेम व्यक्त केले जाते. 10n फेब्रुवारी ला bटेडी डे लहान मुलांना आणि मुलींना टेडी बियर ही खूप आवडती व जिव्हाळ्याची वस्तू म्हणून टेडी बिअर दिली जाते. 11 फेब्रुवारी म्हणजे प्रॉमिस डे साजरा केला जातो या दिवशी आपण आपल्या जोडीदारास आयुष्यभर त्यांच्या सोबत राहण्याचे वचन देतात त्यांच्यावर नेहमी मनापासून प्रेम करण्याचे वचन द्या या व्यतिरिक्त आणखी अशी काही आश्वासने आहेत जि आपण आपल्या जोडीदाराला देणे आणि ती पूर्ण करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते नेहमीच दृढ राहील तसेच आपण नेहमी एकत्र राहाल अशा प्रकारे प्रॉमिस डे च महत्व आहे. 12 फेब्रुवारी ला हग डे या दिवशी मिठीतुन आपल्या भावना सहज व्यक्त केल्या जातात तसच ताण आणि थकवा देखील कमी होतो. मिठीत घेतल्यामुळे एकमेकांनवरचा रागही कमी होतो आणि प्रेम वाढतो म्हणून हग डेलाही इतर दिवसाप्रमाणे एक वेगळ महत्व प्राप्त झालं आहे. जोडीदार एकमेकांची किती आठवण करतात आणि एकमेकांचा किती विचार करतात. एकमेकांप्रति खरंच काळजी किंवा चांगली भावना आहे की नाही हे डेच्या माध्यमातुन व्यक्त होत. 14 किस डे चुंबक किस ही तुमच्या जोडीदाराप्रती तुमच असणार प्रेम व्यक्त करण्याची कृती हे संवादाचे एक सुंदर माध्यम आहे. किसिंग ही केवळ उत्तम शारीरिक क्रिया नसून ती रोगप्रतिकारशक्ती वाढते कोणत्याही नात्यात चुंबनाद्वारे प्रेमाची किंवा काळजीची अभिव्यक्ती प्रेमभावना दुप्पट करते. किसिंगमुळे नातं अधिक सुदृढ होते. 14) आता सर्वात शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंनटाईन डे प्रत्येक वर्षी, 14 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. हा एक प्रकारे प्रेमीयुगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमांसचा अनोखा उत्सवच आहे. या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर प्रेयसी किंवा जोडीदाराला सुंदर भेटवस्तू आणि संदेश पाठवतात. पण हा उत्सव केव्हा आणि का साजरा केला जातो………..