सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली कडून माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
✒ हस्तक वाडके
मुल तालुका प्रतिनिधी
9592528789✒
मूल आज 7 फेब्रुवारी माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला फुलं माला अर्पण करून वंदन करुन जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर,जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग इंद्रपाल गेडाम, रा.काँ.जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा उपाध्यक्ष फहिमभाई काजी,महिला जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रमिलाताई रामटेके, सा.न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पायघन,महिला सरचिटणीस सविता चव्हाण, युवा नेते आशिष कन्नमवार,गड.शहर कार्याअध्यक्ष कपिल बागडे,सेवादल संघटक सचिव, पुरुषोत्तम सलामे,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष हबीब खाँ पठाण,सा.न्याय विभाग सरचिटणीस समीर उंदिरवाडे,शैला कातकर,आशिष गेडाम, अजित गेडाम, नर्मला सिडाम,मनोज दुर्गे,नरेष काटेबोईना,डोणु सिडाम,तसेच सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते।