भिसी येथील हायब्रिड ॲमुनिटि रोड बांधकामात भ्रष्टाचार ॽशिवसेना विधानसभा समन्वय भाऊराव ठोंबरे यांनी केली चौकशी मांगणी

45

भिसी येथील हायब्रिड ॲमुनिटि रोड बांधकामात भ्रष्टाचार ॽशिवसेना विधानसभा समन्वय भाऊराव ठोंबरे यांनी केली चौकशी मांगणी

भिसी येथील हायब्रिड ॲमुनिटि रोड बांधकामात भ्रष्टाचार ॽशिवसेना विधानसभा समन्वय भाऊराव ठोंबरे यांनी केली चौकशी मांगणी

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चिमूर : – चिमूर तालुकातील भिसी येथील विठ्ठल मंदिर मुख्ख मार्गावरील तसेच गांवातील काही रोडचे कामे एक वर्षापुवी हायब्रिड ॲमुनिटी योजने अंतर्गत 1कोटी97लक्ष रूपयाचे काम करण्यात आले,यामधे झालेले सर्व कामे निष्कूट दर्जाचे असुन हलक्या प्रतिचे सिंमेट,ॲस/लाकड़ मिश्रीत राख व काळी गिट्टीची भुकटी वापरण्यात आली,रेतीचा मुळीच वापर न करता काम केलेले आहे,झालेल्या सिंमेट क्राॅक्रेट रोडवर फक्त दोन दिवस पाणी मारले नंतर पाण्याचा वापर करण्यात आला नाही, पाण्याचा टेंडर आमच्या कड़े नाही, असे सांगतात
सदर सिंमेट रोड अवघ्या दोन महिन्याच्या कालावधित संपूर्ण उखरले व जागच्या जागी खड्डे पडले आहेत,तसेच नाली बांधकाम ठिकठिकाणी झाले आहेत त्यावर सिंमेट क्राॅक्रेट ची फरशी,बसवाण्यात आली ती सुद्या फुटलेल्या आहेत किती प्रमाणिक पणाने कामे झाले आहेत ते गांवकरी पाहत आहेत,ते सुद्या निष्कूट दर्जाचे आहेत,
या सर्व झालेल्या कामाची चौकशी करुण संमधीत ठेकेदार, व अभियंता उपगंडपवार यांचेवर कठोरपणे /गंभीरपणे दखल घेवून फौजदारी प्रशासकीय कारवाई कराली या बाबत दिनांक 14/12/2021 तसेच 2/2/2022 ला मा,अधिक्षक अभियंता साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपुर, मा, मुख्खमंञी उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई,मा, अशोकजी चव्हाण साहेब बांधकाम मंञी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कडे तक्रार केली, असल्याबाबत ची माहिती चिमूर विधानसभा समन्वय शिवसेना श्री, भाऊराव ठोंबरे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते उपतालुका प्रमुख विनायक मुगंले,शहर प्रमुख नानाभाऊ नंदनवार,संजय पडोळे, तुकाराम बावनकर, ईश्वर कामडी, राजेंद्र जाधव, लक्ष्मन गभणे, इतर शिवसेना कार्यकर्तानी वरील कामाची चौकशी न केल्यास आमरण उपोषन करण्याचा इशारा सुद्या दिला आहे,