भारत रत्न, गानसम्राज्ञी लतादीदी यांना नागभीड शिवसेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड: -दिनांक 7 फेब्रुवारीला शिवसेना पक्ष प्रमुख, लाडके मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख मा. प्रशांतदादा कदम यांचे सूचनेनुसार आणि मा.आसिफजी बागवान विधानसभा संपर्क प्रमुख, मा. मुकेश भाऊ जीवतोडे जिल्हा प्रमुख, मा. अमृतभाऊ नखाते उप-जिल्हा प्रमुख यांच्या आदेशानुसार,
शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे भारत रत्न, गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी प्रास्ताविक मनोज लडके उप-तालुका प्रमुख यांनी केले, त्यानंतर शहर प्रमुख श्रीकांत पिसे, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. सरोजताई खापरे यांनी दिदींच्या जीवनावर प्रकाश टाकला, याप्रसंगी, बंडूभाऊ पांडव, उप-तालुका प्रमुख, गिरीश नवघडे शाखा संघटक, अजित गोडे युवासेना तालुका प्रमुख, नाझीम शेख युवासेना संघटक, ईश्वर नागरीकर उप-शहर प्रमुख, पंकज कोरडे शाखा प्रमुख अमित अमृतकर विभाग प्रमुख, सुनील चिलमवार, वृतपञ प्रशिध्द प्रमुख अरुण भोले,कविता सहारे शाखा प्रमुख,वैशाली भांदककर, चेतन ढोंगे, संतोष बुरबांधे, अनिल आटमांडे, गुरुदेव खेकारे, तसेच बहुसंख्यकेनी शिवसैनिक उपस्थित होते.