जयंतीनिमित्त माता रमाई यांच्या प्रतिमेस अभिवादन.

57
जयंतीनिमित्त माता रमाई यांच्या प्रतिमेस अभिवादन.

जयंतीनिमित्त माता रमाई यांच्या प्रतिमेस अभिवादन.

जयंतीनिमित्त माता रमाई यांच्या प्रतिमेस अभिवादन.

ज्ञानेश्वर तुपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी
मो. 8668413946

नाशिक : त्याग, बलिदान, साहस आणि समर्पणाच्या प्रतीक त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ॲड. श्याम बडोदे माजी नगरसेवक तथा सरचिटणीस भाजपा नाशिक शहर यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माता रमाई यांना उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ नागरिक रमेश भावसार, रामकृष्ण रायजादे, हिरालाल वानखेडे, राजेश भांबरे, अशोक धर्माधिकारी, श्रीपाद कुलकर्णी, धनराज चव्हाण, पंढरीनाथ तळेले, सुहास निकाळे, मोहन वानखेडे,हिरालाल सोनार, भालचंद्र वाणी, देविसिंग बडोदे, नारायण कांबळे, राम बडोदे, सागर गायखे, अनिल नरवडे, ॲड.अजय बडोदे, उदय बडोदे, सुजित मोरे, योगेश लगरे हे उपस्थित होते.