Activists should accept the concept of "My booth is the strongest" - Dr. Mangesh Gulwade
Activists should accept the concActivists should accept the concept of "My booth is the strongest" - Dr. Mangesh Gulwadeept of "My booth is the strongest" - Dr. Mangesh Gulwade

“मेरा बूथ सबसे मजबूत” या संकल्पनेचा कार्यकर्त्यांनी स्वीकार करावा- डॉ.मंगेश गुलवाडे

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरातील सिव्हील(पश्चिम) मंडळाच्या बूथ प्रभारींची बैठक संपन्न

Activists should accept the concept of "My booth is the strongest" - Dr. Mangesh Gulwade

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने विविध मंडळात बूथ रचना मजबुत करण्याचे कार्य सुरू आहे त्यातीलच सिव्हील (पश्चिम) मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे बोलत होते त्यांनी मेरा बूथ सबसे मजबूत या संकल्पनेचा कार्यकर्त्यांनी स्वीकार करून पक्ष संघटन मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे असे यावेळी सांगितले त्यानंतर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर बूथ संयोजक तथा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी कार्यकर्त्यांनी नियोजनात्मक रित्या बूथ रचना करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या यावेळी सदर बैठकीत मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, भाजयुमो महामंत्री प्रमोद क्षिरसागर, भाजपा सचिव राकेश बोम्मनवार, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे, महामंत्री किशोर आत्राम, शक्तिकेंद्र प्रमुख संजय चिलक, महेंद्र शिवणकर, जगदीश वलके, विक्की पेंदाम, गणेश कूळसंगे, रणजित येरकाडे, अरविंद मडावी, शाहरुख शेख,राजेश नागपुरे,शरद कांबळे, रवी बोकडे, जगदीश मिश्रा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here