Yavatmal will receive 50,000 vaccines in the district for the vaccination of senior citizens and will also distribute them to private hospitals.
Yavatmal will receive 50,000 vaccines in the district for the vaccination of senior citizens and will also distribute them to private hospitals.

यवतमाळ जेष्ठांच्या लसीकनासाठी जिल्ह्यात 50 हजार लस प्राप्त, खासगी रुग्णालयही करणार वितरित.

 Yavatmal will receive 50,000 vaccines in the district for the vaccination of senior citizens and will also distribute them to private hospitals.

Yavatmal will receive 50,000 vaccines in the district for the vaccination of senior citizens and will also distribute them to private hospitals.

साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ.दि.7 मार्च:- जिल्ह्यात जेष्ठांना लसीकरण सुरळीत झाले असून जिल्यातील खाजगी रुग्णालयांनाही लस वितरित करण्यात येत आहे त्यानुसार जेष्ठ नागरिकांना तेथील केंद्रावरील लस घेता येणार आहे ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी यवतमाळ जिल्ह्यात 50हजार लस प्राप्त झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 17 खाजगी रुग्णालयांनी लसीकरनासाठी तयारी दर्शवली आहे. जिल्ह्यात 50 हजार लस प्राप्त झाली आहे. त्यातील काही लस खासगी रुग्णालयातील लसीकर केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. लस देण्याकरिता आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ या आधारे लसिकेद्रांची परवानगी दिली जाते त्यानुसार टप्याटप्याने या रुग्णालयामध्ये लसीकरण सुरु झाले आहे.

सध्या 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिक तसेच सहव्याधी (को मॉर्बेडीटी) असणारे 45 वर्षांवरील, नागरिक यांचे लसीकरण होत आहे. शासकीय लसीकरन केंद्रावर ही लस विनामूल्य उपलब्ध आहे. परवानगी प्राप्त खासगी लसीकरण केंद्रावर प्रतिलाभार्थी अडीचशे रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. लसीकरण करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतपर्यंत एक हजारऊन अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here