फ्रॉड माणसापासून सावधान “
” १० लाख रुपये घेऊन अनेकांना गंडवून पळ काढला “
✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात राहणारे ” राहुल दशरथ मारबते वय अंदाजे ३५ वर्षे या माणसाने अनेक लोकांना फसवून पैसे लुटण्याचे काम केले आहे. हा माणूस ज्यांना कोणाला दिसेल त्यांनी ८४८५८६१७८४ या मोबाईल नंबरवर कळवावे,.
कळवणाऱ्या व्यक्तीला योग्य बक्षीस देण्यात येईल, अशी घोसना केली आहे, या व्यक्तीने कित्येक लोकांना फसविले आहे. या व्यक्तिपासून सावधान राहा अशी समज दिली आहे. हा माणूस सध्या नागपूर ला दिघोरी ते सक्करदरा या परिसरात असेल अशी शंका दर्शविली आहे,
राहुल दशरथ मारबते यांच्यावर पोलिसात अनेक तक्रार दाखल असून हा माणूस गोड बोलून आईचे, मुलाचे, आप्रेशन आहे असे सांगून पैसे मागतो आणि तेथून पळ काढतो, जर हा माणूस ज्यांना कोणाला दिसेल त्यांनी वरील मो.नंबर वर फोन लाऊन माहिती द्यावी व इतर लोकांना फसन्यापासून वाचवावे अशी घोषणा केली जात आहे.