शिंदाड येथे खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ

शिंदाड येथे खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ

शिंदाड येथे खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.9860884602

शिंदाड ता पाचोरा येथे खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ दिनांक 5 रोजी करण्यात आला येथील जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब तर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मधुकर भाऊ काटे सरपंच ज्ञानेश्वर भाऊ तांबे उपसरपंच नरेंद्र बापू पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर स्पर्धेत प्रथम बक्षीस अमोल शिंदे व मधुकर काटे द्वितीय बक्षीस सुमित पाटील यांच्या कडून तृतीय बक्षीस भूषण दादा मगर चतुर्थ बक्षीस धनराज पाटील पाटील बँड संचालक यांच्याकडून देण्यात येणार आहे यात परिसरातील 40 संघांनी सहभाग घेतला आहे समाज विकास विद्यालय समोरील पटांगणात शुभारंभाचा सामना क्रांती क्रिकेट क्लब शिंदाड व महसूल कर्मचारी पाचोरा यांच्यामध्ये खेळविण्यात आला यात महसूल कर्मचारी संघाने 5 गडी राखून विजय मिळवला यात तहसीलदार कैलास चावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट खेळाच केला पंच म्हणून संदीप सराफ विनोद तडवी यांनी काम पाहिले उद्घाटनास ग्रामपंचायत सदस्य संदीप सराफ विलास पाटील स्वप्नील पाटील समाधान पाटील माजी क्रिकेट खेळाडू धनराज पाटील किशोर पाटिल बालू श्रावने विजय पाटील सोनू तुपे प्रदीप बोरसे रईस मन्यार आत्माराम बोरसे संदीप पाटील विकी पाटील . आजी माझी खेळाडू उपस्थित होते स्पर्धेला शकील तडवी सोनू चौधरी संदीप पाटील किरण भोई व जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब चे सदस्य यांचे मोलाचे सहकार्य आहे