नागपुर जिल्हातील पारडी येथे 22 वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या.

49

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.7 एप्रिल:- नागपूर जिल्हातील पारडी परीसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राप्त माहिती नुसार नागपुर जिल्हातील दुर्गानगर पारडी येथील उर्वशी दिलीप मेश्राम वय 22 वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. उर्वशीने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते पारडी पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकले नाही. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी पारडी पोलीस करत आहेत.