गोंडपिपरी तालुक्यातील लिखीतवाडा येथील महीला दोन मूलांसह चार दिवसांपासून बेपत्ता
गोंडपिपरी पोलीसात तक्रार दाखल
कुणाला आढल्यास परीवारांसी संपर्क करा कुटुंबाने केली केविलवाणी विनंती
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-गोंडपिपरी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लिखीतवाडा येथील 28 वर्षीय महीला दोन मूलांसह चार दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे परीवारातील सदस्यांची चींता वाढलेली आहे
दोन मुलांसह बेपत्ता असलेल्या सदर महीलेचे नाव माधूरी विकास नेवारे वय 28 वर्ष असे असुन तिच्यासोबत एक चार वर्षीय मुलगा श्रवण विकास नेवारे व दूसरा तिन वर्षीय मुलगा श्रेयस विकास नेवारे असे दोन मुले तिच्या सोबत आहेत ही महीला दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता दोन्ही मुलांना सोबत घेऊन कुणालाही न सांगता घरुन निघुन गेली मात्र ती अजुनही घरी परत आली नसल्याने घरच्या लोकांनी गोंडपीपरी पोलीसात सोमवार दिनांक 3 एप्रिल ला तक्रार केली मात्र चार दिवस उलटले तरीही त्या महीलेचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्यामुळे ती महीला कुठे गेली असावी व मुले कुठे असतील असी चींता परीवारातील लोकांना पडणे स्वाभाविक आहे नूकतेच भद्रावती तालुक्यात सीर धडा वेगळे केले महीलेचे प्रेत मीळाले या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा भीतीमधे असतानाच ही महीला चार दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे धोक्याची घंटा आहे
सदर महीला कुणाला आढल्यास तिचा भाऊ नितेश गंगाराम राऊत मो नं 8799939185 या नंबरवर संपर्क साधावा असी केविलवाणी विनंती केली आहे