भारतीय जनता पार्टी च्या वतिने स्थापना दिवस साजरा
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड : -तालुक्यातील कान्हालगांव (सोनूली) ,येथे आज भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस मोठ्या उस्तहाने साजरा करण्यात आला. आणि कार्यकर्त्यासोबत पक्ष वाढीसाठी चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाला युवा नेते जीवन पा.बोरकर ,प्रकाश ठेरकर, प्रकाश सहरे ,शेखर थेरकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादजी बोरकर,मधुकर पा. बोरकर,मुकेश बोरकर,आनंदराव अरतपहरे,सुरपामजी, सो.ताराबाई मधुकर ठेरकर,किशोर बोरकर,दिलीप सहारे,किशोर कपगते, व स्त्रिया आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते