बाळ भैरवनाथयात्रा उत्साहात साजरी

102

बाळ भैरवनाथयात्रा उत्साहात साजरी

सुनील भालेराव

कोपरगाव प्रतिनिधी 

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे  मंगळवारी  भैरवनाथ यात्रा उत्साहात साजरी झाली.यात्रेमध्ये लेझर शो,शोभेची दारू. हे आकर्षण होते विविध प्रकारचे स्टॉल व दुकाने यांनी यात्रा फुलून गेली होती.

यात्रेत मोठ मोठी पाळणे होती तसेच कुस्त्यांचा जंगी सामना झाला.संध्याकाळी मोफत तमाशाचे आयोजन केले होते .लाखो भाविकांनी बाळ भैरवनाथाचे दर्शन घेतले तसेच यात्रा उत्सव शांततेत पार पडला .