कोरपणा तालुक्यातील कन्हाळगाव येथे भारी कोण नेता की कार्यकर्ता
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे मो.9923358970
कोरपना :- कोरपणा तालुक्यातील कन्हाळगाव हे गाव मात्र नेहमीच चर्चेत राहत असतात निवडणुका मग कोणत्याही असो लोकसभा जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा ग्रामपंचायत या सर्वच निवडणुकीने चर्चित राहणारा गाव म्हणजेच कन्हाळगाव या गावात अनेक पक्षांनी वर्चस्वाची लढाई असतात यात मात्र लोकसभेच्या निवडणुका नुकताच सुरू झाल्यात सर्व तालुक्यातील नेते मंडळीत व नागरिकांचे लक्ष कन्हाळगाव कडे लागले आहे. तालुक्यातच सर्वत्र चर्चा होत असताना पहावयास मिळतात या ठिकाणी कोणत्या पक्षाला म्हणजेच कार्यकर्त्याला किंवा नेत्याला वर्चस्व कोण ठरणार यावर अनेकांचे अंदाज बांधणे सुरू झाले आहेत तेव्हा निवडणुकीतच कन्हाळगाव हा गाव नेहमीच चर्चेत राहत असल्याचे चित्र पहावयास मिळते या निवडणुकीत नेता की कार्यकर्ता अशी लढत राहणार आहेत या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत सध्या कार्यकर्त्यांकडे मोठा मापदंड असल्याचे बोलल्या जात आहेत.