वंचित बहुजन आघाडी वाळवा तालुका तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित.

57

वंचित बहुजन आघाडी वाळवा तालुका तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित.

वंचित बहुजन आघाडी वाळवा तालुका तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित.
वंचित बहुजन आघाडी वाळवा तालुका तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित.

वाळवा,(प्रतिनिधी):- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या 10 मे रोजी वाढदिवस असल्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील रुग्णांना रक्ताची लागणारी गरज ओळखून सामाजिक दृष्टीकोनातून, वाळवा तालुका वंचित बहुजन आघाडीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केल आहे.

शनिवार दि. 8 मे 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
स्थळ- राजारामबापु रक्तपेढी हॉल, प्रांत ऑफिस जवळ, पेठ रोड, इस्लामपुर.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा. सोमनाथ साळुंखे सर (राज्य उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य), डॉ. क्रांती सावंत (राज्य सदस्य महिला आघाडी, महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडी), प्रमुख उपस्थिती डॉ. दिलीप सावंत (ज्येष्ठ नेते, वंचित बहुजन आघाडी), राजेश गायगवाळे (युवा नेते, वंचित बहुजन आघाडी) ये प्रमुख्याने उपस्थीत राहणार आहे.