सरकारने खाजगी रूग्णालयाला सहायता करून सर्व कोरोना बाधित रुग्णांचे मुफ्त उपचार व्हावा: वंचित बहूजन आघाडीची मागणी.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.6मे:- महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना वायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून रोज शेकडो कोरोना वायरस बाधित समोर येत असल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पढत आहे. त्यामुळे परीस्थिती हाताबाहेर गेली आहे. जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते, ते अजून पर्यंत सुरू होण्याचे नाव नाही.

अनेक कोरोना वायरस बाधित रुग्णांना बेड मिळत नाही आहे. रुग्णालयात बेडसाठी रुग्णांचा नातलगांना रुग्णालयात चप्पल घासाव्या लागत आहे. जिल्हात ऑक्सिजन प्राण वायुची पण मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. विना ऑक्सिजनमुळे पण इतर स्थिकानी अनेक कोरोना वायरस बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

शासनाने महाराष्ट्रतील तम्माम खाजगी रूग्णालय ताबात घेऊन शासनानच्या वतीने कोविड टेस्टिंग, लस, आक्सीजन, बेड, मोफत देण्यात यावी. सर्व खाजगी रूग्णालय व डाॅक्टरानचा खर्च शासनाने करावा. अंशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच जिल्हाधिकारी वर्धा यांचा नवे निवेदन देण्यात आले. यावेळी दिलिपभाऊ कहूरके, राजेश खानकूरे, चारू आटे, मनिष कांबळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here