कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी माननीय संजय माधवराव शिंदे यांची निवड
सुनील भालेराव
कोपरगाव- पोहेगाव प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी माननीय संजय माधवराव शिंदे यांची निवड .कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील माननीय आशुतोष दादा जनसंपर्क कार्यालयात पोहे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिंदे साहेबांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. अशोक अण्णा रोहमारे, मा. एम.टी.रोहमारे, कारखान्याचे संचालक मा.प्रवीणजी शिंदे,माजी संचालक मा . सचिन रोहमारे.साहेब गंगाधर औताडे, मा. सुनील आबा शिंदे, मा. देवेनजी रोहमारे, नंदकिशोर औताडे, नरहरी रोहमारे, निवृत्ती शिंदे, एकनाथ औताडे, मधुकर औताडे, राजेंद्र औताडे, उत्तम भालेराव इतर मान्यवर उपस्थित होते.