आर.एम.बी.के.एस. ह्या ट्रेड यूनियन द्वारे महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या 'MSRTC' च्या खाजगिकरणा विरोधात काळी पट्टी निषेध आंदोलन.
आर.एम.बी.के.एस. ह्या ट्रेड यूनियन द्वारे महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या 'MSRTC' च्या खाजगिकरणा विरोधात काळी पट्टी निषेध आंदोलन.

आर.एम.बी.के.एस. ह्या ट्रेड यूनियन द्वारे महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या एसटीच्या खाजगिकरणा विरोधात काळी पट्टी निषेध आंदोलन.

आर.एम.बी.के.एस. ह्या ट्रेड यूनियन द्वारे महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या 'MSRTC' च्या खाजगिकरणा विरोधात काळी पट्टी निषेध आंदोलन.
आर.एम.बी.के.एस. ह्या ट्रेड यूनियन द्वारे महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या ‘MSRTC’ च्या खाजगिकरणा विरोधात काळी पट्टी निषेध आंदोलन.

ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी

पाचोरा;- महाराष्ट्र सरकारने सम्पूर्ण महाराष्ट्रात सुरु केलेल्या MSRTC च्या खाजगिकरणा विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ह्या ट्रेड यूनियन अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामण्डळ शाखा महाराष्ट्र राज्याच्या वतीने 300 यूनिट,250 आगार,6 विभागीय कार्यालय येथे एस.टी.च्या होत असलेल्या खाजगिकरणाच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाच्या खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे. 50 टक्के खाजगीकरणाचे काम पूर्ण झाले असून 50 टक्के उर्वरित आहे. यामुळे लाखो बहुजन एस टी कर्मचारीवर्ग हे बेरोजगार होतील तसेच गरिबांची व इतरांची जीवन वाहिनी असलेली ‘लालपरी’ म्हणजे एसटी ही बंद झाल्यामुळे प्रवासाचे हाल होतील म्हणून खाजगीकरण होऊ नये यासाठी *राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आज दि.7 जून 2021रोजी तहसीलदार पाचोरा कार्यालय समोर काळी पट्टी बांधुन आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

त्याचाच भाग म्हणून आज पाचोरा जिल्हा जळगाव येथे पाचोरा एस टी डेपोतील व्यवस्थापिका मा.नीलिमा बागुल मैडम यांच्या हस्ते,तसेच पाचोरा तहसीलदार यांना रणजीतभाऊ तडवी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जळगाव जिल्हाध्यक्ष, नंदलाल आगारे पुर्णकालिन प्रचारक जळगाव जिल्हा यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी सोबत जाकिर तडवी तसेच एस.टी.डेपोतिल कर्मचारी डी के वाल्हे साहेब, रविन्द्र पाटिल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here