औरंगाबाद विद्यापीठ नामांतर आंदोलनात शहीदाना वाहली श्रध्दांजली.
मुख मुद्दे
नागपूर येथील शहीद स्मारकावर झाली अभिवादन सभा.
सामाजिक संघटन आणि राजकीय पक्षा तर्फे शहीदाना आठवण करुन मनवला शहीद दीवस
पीपल्स रिपब्लिकन पक्ष तर्फे देण्यात आली मानवंदना.
लाँगमार्चचे प्रणेता पीपल्स रिपब्लिकन पक्षचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यानी शहीद स्मारकाच्या स्थिती बदल जाहिर केली चिंता.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- बुधवार 4 ऑगस्त ला औरंगाबाद विद्यापीठ नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या भिमसैनिकाच्या याद मध्ये शहीद दिवस मनवला गेला. नागपूर येथील इंदोरा कामठी रोडवर दहा नंबर फुल स्थित शहीद स्मारकावर शहीद झालेल्या लोकाच्या फोटो आणि स्मारकवर फुल आणि हार घालून सामुदाहिक बुध्द वंदना करुन शहीद झालेल्या भीम सैनिकाना आदराजली वाहण्यात आली.
सर्वप्रथम इंदोरा चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला माल्यार्पण करुन बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी प्रमुख्याने पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व लाँगमार्चचे प्रणेता प्राध्यापक जोगेंद्र कवाडे (सर), पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा नेता भाई जयदीप कवाडे, ज्येष्ट आंबेडकरी साहित्यिक आणि लाँगमार्चचे उदबोधक इ. मो. नारनवरे सर यांच्या प्रमुख उपस्थीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन करुन सर्व नेते आणि कार्यकर्ते विद्यापीठ नामांतर शहीद स्मारकावर पोहचुन शहीदाच्या फोटो आणि स्मारकाला अभिवादन करुन शहीद भिमसैनिक पोचीराम कांबळे, जनार्दन मोवाडे, गोविंदराव भुरेवार, दिवाकर थोरात, अविनाश डोंगरे, किशोर काकडे,रतन मेंढे, रोषण बोरकर,दिलीप रामटेके, अब्दुल सत्तार, डोमाजी कुत्तरमारे, शब्बीर हुसेन, चंदर कामळे, कैलास पंडीत, गौतम वाघमारे, सुहासिनी बंसोड, प्रतिभा तायडे, यांना श्रध्दांजलि अर्पण केली.
या कार्यक्रमात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नागपुर शहर अध्यक्ष अरुण गजभिये, पार्टीचे विद्यार्थी सेना अध्यक्ष कैलासजी बोंबले, पार्टीचे कामगार सेना अध्यक्ष बाळुमामा कोसमकर, ऐड. अरुण महाकाळे, नागपूर जिल्हा प्रवक्ता संजय खांडेकर, नागपूर शहर ज्येष्ट नेता प्रकाश मेश्राम, नागपुर शहर संघटक सुरेश बोंदाडे, गौतमजी थुलकर, भिमरावजी कळमकर, मोरेश्वर दुपारे, गौतम गेडाम, रमेश गेडाम, कुंदन राऊत, अजय चौहान, प्रमोद भागचंदानी, मंगेश राऊत, तुशार चिकाटे, विपीन गाडगीलवार, ऐड. राणा महाकाळे, डॉ. सिध्दार्थ हुमणे, श्रीकांत बोरकर, विनोद पाटील, नंदागवळी आदी कार्यकर्ते भिमसैनिक उपस्थित होते.