खेमकुंड येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण

खेमकुंड येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण

खेमकुंड येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण
खेमकुंड येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण

साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज 7262025028

राळेगाव :- यवतमाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा फलक अनावरण सोहळा खेमकुंड येथे पार पडला. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवुन तालुक्यातील युवक मनसेमध्ये प्रवेश घेवुन नवनिर्माणाचा झेंडा हाती घेत आहेत. राळेगाव तालुक्यातील खेमकुंड येथे युवकांनी मनसेमध्ये प्रवेश घेवुन शाखा स्थापन केली आज खेमकुंड येथे ग्राम दैवत हनुमान मंदिरात बजरंगबलीचे पुजन व मंदिर परिसरात वृक्षारोपण करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाचे अनावरण मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मनवीसे तालुका अध्यक्ष शैलेशभाऊ आडे, विठ्ठलभाऊ जोगी, सूरज लेनगुरे,संदीप गुरनुले, वृषभ गुरनुले, (शाखा अध्यक्ष) (उपाध्यक्ष) गजानन बावणे,(सचिव) गजानन उईके, (कोषाध्यक्ष) स्वरूप मांदाडे,धीरज मांदाडे,अमित ठाकरे,अनिल मेश्राम, उमेश पावडे,मारोती ठाकरे,पवन चांदेकर,( गणेश नागोसे, उमेश बावणे ,अश्विन कुंभेकर ,अमर मेश्राम, गजानन भारसकरे,प्रतीक रोपाटे, निलेश गाडेकर,सचिन सोयाम,शंकर राऊत,अंकुश जूनगरे, उमेश मेश्राम, सुमित देवणारे कृष्णा बोटरे, शंकर गुरनुले ,पांढुरंग उईके, प्रभाकर राऊत, आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.