रोहा तहसील कार्यालया समोरील सार्वजनिक शौचालयात घाणी व दुर्गंधी चे साम्राज्य, स्वच्छता अभियानाचे तिन तेरा

शहानवाज मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420502

रोहा: अज आपल्या देशात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात सुरुआहे, भारता चे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यानी 2 ऑक्टोबर 2014 ला स्वच्छते चे म्हत्व जाणुन स्वच्छ भारत अभियान सुरु केले.

संत गाडगे बाबा सारख्या महान संतानी देखील स्वच्छते चे म्हत्व सांगीतले आहे.

आसे आसताना रोहा तहसील कार्यालयासमोरील शौचालय मध्ये घान व दुर्गंधी मोठ्या प्रमाणात आसले ने आरोग्य धोक्यात आसल्या चे चित्र समोर येत आहे.

रोहा तालुक्यातील म्हत्वा चे कार्यालय म्हनजेच तहसीलदार,उप विभागीय अधिकारी,उप वन विभाग,पोलीस ठाणे असे एकूण पाच कार्यालय आसुन दर रोज तालुक्यातील हजारो नागरिक कामा निमित्त ये जा करीत आसतात आसे आसुन सदर च्या कार्यालया समोरील सार्वजनिक शौचालय हा एकच आसुन शौचालयाची स्वच्छता करने कामी कोनताही कर्मचारी नाही पाणी ही उपलब्ध नसल्याने शौचालयात घान व दुर्गंधी आसलेने नागरिकांची व अधिकारी यांची गैरसोय होत आसुन आरोग्य धोक्यात आसले चे समोर येत आहे.

शासनाकडून दुर्लक्ष करीत आसले चे दिसत आहे.

काही नागरिकांकडून सदर विषयी चर्चा सुरूच आसताना श्री राजेश गायकवाड व काही ग्रामस्थांकडून स्वच्छता अभियान मोहीम राबविण्या बाबत व शौचालयातील दुर्गंधी बाबत नाराजी व्यक्त केली.

तरी 15 ऑगस्त स्वतंत्रता अमृत महोत्सव निमित्ताने तरी शासनाकडून दखळ घेन्यात यावी आशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here