नागपूर विमातळ परिसरात वीज कोसळल्याने दोन कर्मचारी जखमी 

51

नागपूर विमातळ परिसरात वीज कोसळल्याने दोन कर्मचारी जखमी 

त्रिशा राऊत

नागपुर ग्रामीण प्रतिनिधि 

मो 9096817953

नागपुर. नागपूर विमातळ परिसरात विमान लँडिंग करत असताना विमानतळावरील ग्राउंडस्टाफचे दोन कर्मचारी वॉकी टॉकीवर बोलत असताना वीज कोसळल्याने (जखमी झाले आहेआहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर येत आहे.

वॉकी टॉकीवर बोलत असताना वीज कोसळली- सकाळपासून आकाशात ढग नसताना अचानक चार वाजताच्या सुमारास वातावरणात बदल झाल्याने ढग दाटून आले. यामुळे विजांचा कडकडाट झाला. यासह झालेल्या पावसाने रस्ते धुऊन निघाले. याच दरम्यान पाऊस सुरू असताना विमानाची लँडिंग होत होती. दरम्यान ग्राउंड स्टाफ धावपट्टीवर कार्यरत असतो. हे दोघेही वॉकी टॉकीवर बोलत असताना वीज कोसळल्याने जखमी झाले.