शरद बनकर यांचा निरोप समारोह संपन्न…

52

शरद बनकर यांचा निरोप समारोह संपन्न

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

📱 8830857351

चंद्रपूर,6 ऑगस्ट :जिल्हा शोध व बचाव पथकातील कर्तव्यदक्ष बोटचालक शरद बनकर यांचा निरोप समारंभ कार्यक्रम जिल्हा शोध व बचाव पथका तर्फे साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी बनकर यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आणि आपले मनोगत व्यक्त केले.

• जिल्हा शोध व बचाव पथकात बजावली होती महत्वाची कामगिरी 

कार्यक्रमाला जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्य सचिन उपरे,अमोल बागेश्वर,राहुल पाटील, विक्रांत चांभारे, रामसिंग हाडा,राजु निंबाळकर,ताराचंद मेश्राम,ताराचंद कोरकीलवर,पुंडलिक ताकसांडे,बापूजी वसे,वैभव रामडेकर आदींची उपस्थिती होती.