बल्लारपुर शहरातील जुन्या वस्तीतील स्वास्थ्य विभागाच्या कार्यालया जवळ ग्रीन जिम चे लोकार्पन

43

बल्लारपुर शहरातील जुन्या वस्तीतील स्वास्थ्य विभागाच्या कार्यालया जवळ ग्रीन जिम चे लोकार्पन

नियमित व्यायाम हे उत्तम आरोग्याची हमी; हरीश शर्मा (नगराध्यक्ष)

बल्लारपुर शहरातील जुन्या वस्तीतील स्वास्थ्य विभागाच्या कार्यालया जवळ ग्रीन जिम चे लोकार्पन
बल्लारपुर शहरातील जुन्या वस्तीतील स्वास्थ्य विभागाच्या कार्यालया जवळ ग्रीन जिम चे लोकार्पन

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मो 9764268694

बल्लारपुर :- शहरातील जुन्या वस्तीतील स्वास्थ्य विभागाच्या कार्यालया जवळ नगर परिषद बल्लारपुर तर्फे नागरिकांकरिता ग्रीन जिम बसविण्यात आले.आज ह्य ग्रीन चे लोकार्पन नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत या विभागातील जेष्ठ नागरिक श्री.बाळक्रिष्णजी गोंदे,श्री.बुचय्याजी कंदीवार, श्री.गजानन घुग्गुल,श्री.मारोती नांदेकर,श्री.आनंदरावजी शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले व या जेष्ठ नागरिकांचे मा.हरीशजी शर्मा यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी भाजपा शहर महामंत्री श्री.मनिष पांडे,नगर सेविका सौ.सारिका कनकम,भाजपा शहर सचिव श्री.सतिश कनकम, तसेच विजय क्षिरसागर,लक्ष्मण क्षिरसागर,सुनिल पधारिया,प्रनव गोरे,वेभव लोनगाडगे,क्रिष्णा इटनकर,श्रेयष वानखेडे,श्रीकांत पेरका व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.