सातगाव येथे भजन कीर्तन संपन्न !

देवेंद्र सिरसाट.
(हिंगणा तालुका जिल्हा नागपूर)
9822917104
कार्तिक अमावस्येच्या निमित्ताने हिंगणा तालुक्यातील सातगांव येथे किर्तन, भजन व महाकाल्याचे आयोजन केले होते. लहरी महिला भजन मंडळ यांनी महकाला चे कीर्तन व भजन सादर केले . या वेळी हार्मोनियम वादक वामनराव सातपुते व पखवाज वादक प्रदीप जांबुळकर गायक , चंद्रकलाबाई सातपुते ,रत्नाबाई महाकुलकर कविताबाई मोहितकर ,छबुबाई चटप ,कल्पनाबाई भोयर व गावातील सर्व भाविक भक्त गण सातगावचे सरपंच तथा उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा योगेश सातपुते ,सुधाकर धामंदे ,अरुण भोयर,मनोहर कोरडे ,फुलचंद वलके, भास्कर मोहितकर ,
संगीताबाई महाकुलकर,नलूबाई मोहितकर,संगीताबाई पावडे, निर्मलाबाई कातकडी, मायाबाई चिकणकार, लताबाई राजूरकर इत्यादींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.