महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हसळा तर्फे शासन निर्णयाप्रमाणे मराठी पाटी कायद्याची अंमलबजावणी करा म्हणून निवेदन.

51

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगांव :- शासन निर्णयाप्रमाणे मराठी पाटी कायद्या नुसार तालुक्यात अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार यांच्या मार्फत नगरपंचायत मुख्याधिकारी म्हसळा आणी म्हसळा पोलीस ठाणे येथे निवेदन सादर करण्यात आले, त्यात गावातील संबंधित आस्थापना चे छायाचित्र देऊन कारवाई ची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व नगरपंचायत म्हसळा यांना शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन नगरपंचायत नगराध्यक्ष आणि तहसील अधिकारी तेलंगे यांनी दिले.